Deposit schemes are open to enrolled members. Deposits are accepted at the society office and are governed by the society's bye-laws.ठेव योजना नोंदणीकृत सभासदांसाठी खुल्या आहेत. ठेवी पतसंस्थेच्या कार्यालयात स्वीकारल्या जातात व पोटनियमांनुसार चालतात.
Deposit schemeठेव योजना
→
Member Welfare Deposit – If a member dies of any cause while in service, a refund of 10 times the accumulated Member Welfare Deposit is paid. (Total amount deposited: Rs. 50,24,000/-)सभासद कल्याण ठेव – सेवेत असताना कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जमा सभासद कल्याण ठेवीच्या १० पट रक्कम परतावा केली जाते. (एकूण जमा रक्कम रु. ५०,२४०००/-)
Return / interestपरतावा / व्याज:
Current rate available at the society officeसध्याचा दर पतसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध
Deposit schemeठेव योजना
→
Members' Provident Fund Scheme – This scheme, which received an unprecedented response and was implemented in line with the Zilla Parishad's fund scheme, proved to be a boon for members. An investment of Rs. 36 lakh 37 thousand 303 was made under it.सभासद प्रॉव्हिडंड फंड योजना – अभुतपूर्व प्रतिसाद मिळालेली व जिल्हा परिषदेच्या फंड योजनेला अनुसरुन राबविलेली ही योजना सभासदांसाठी पर्वणी ठरली. यामध्ये ३६ लाख ३७ हजार ३०३ रुपयांची गुंतवणूक झाली.
Return / interestपरतावा / व्याज:
Current rate available at the society officeसध्याचा दर पतसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध
Namaskar! Let me know if you have any questions.नमस्कार! काही प्रश्न असल्यास जरूर विचारा.