Savings and credit schemes open to enrolled members of the society. Current rates are declared by the board and are available at the office.पतसंस्थेच्या नोंदणीकृत सभासदांसाठी बचत व कर्ज योजना. सध्याचे दर संचालक मंडळाकडून जाहीर केले जातात व कार्यालयात उपलब्ध आहेत.
Deposit Schemesठेव योजना
Deposit schemeठेव योजना
→
Member Welfare Deposit – If a member dies of any cause while in service, a refund of 10 times the accumulated Member Welfare Deposit is paid. (Total amount deposited: Rs. 50,24,000/-)सभासद कल्याण ठेव – सेवेत असताना कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जमा सभासद कल्याण ठेवीच्या १० पट रक्कम परतावा केली जाते. (एकूण जमा रक्कम रु. ५०,२४०००/-)
Return / interestपरतावा / व्याज:
Current rate available at the society officeसध्याचा दर पतसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध
Deposit schemeठेव योजना
→
Members' Provident Fund Scheme – This scheme, which received an unprecedented response and was implemented in line with the Zilla Parishad's fund scheme, proved to be a boon for members. An investment of Rs. 36 lakh 37 thousand 303 was made under it.सभासद प्रॉव्हिडंड फंड योजना – अभुतपूर्व प्रतिसाद मिळालेली व जिल्हा परिषदेच्या फंड योजनेला अनुसरुन राबविलेली ही योजना सभासदांसाठी पर्वणी ठरली. यामध्ये ३६ लाख ३७ हजार ३०३ रुपयांची गुंतवणूक झाली.
Return / interestपरतावा / व्याज:
Current rate available at the society officeसध्याचा दर पतसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध
Loan Schemesकर्ज योजना
Loan schemeकर्ज योजना
→
Loan scheme of 3 lakh for retired teachers.सेवानिवृत्त सभासदांना रु. ३ लाख कर्ज देणारी योजना
Return / interestपरतावा / व्याज:
Current rate available at the society officeसध्याचा दर पतसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध
Loan schemeकर्ज योजना
→
Up to 45 lakhs- Loan disbursement capacity at a single point of time.
Return / interestपरतावा / व्याज:
9.50%-10.00%
Loan schemeकर्ज योजना
→
During the period of delay in teachers' salaries, a one-time payment of Rs. 30,000/- to each member, interest-free and without any deduction.शिक्षकांच्या पगार विलंबाच्या कालावधीत प्रत्येक सभासदाला बिनव्याजी व विनाकपात एकरकमी रु. 3००००/- देणे.
Return / interestपरतावा / व्याज:
Current rate available at the society officeसध्याचा दर पतसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध
Namaskar! Let me know if you have any questions.नमस्कार! काही प्रश्न असल्यास जरूर विचारा.