Our Missionआमचे ध्येय
To provide members of the teaching community with dependable savings schemes and affordable credit, administered transparently and entirely within the co-operative framework.
शिक्षक समुदायातील सभासदांना विश्वासार्ह बचत योजना व परवडणारे कर्ज, पारदर्शक कारभाराद्वारे व संपूर्णतः सहकारी चौकटीत उपलब्ध करून देणे.
