Our Visionआमचे उद्दिष्ट
A teaching community in Kolhapur district where no member has to turn to an informal lender, and where every household has a planned, secure financial footing.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक समुदायातील कोणत्याही सभासदाला सावकाराकडे जाण्याची वेळ येऊ नये आणि प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या नियोजनबद्ध व सुरक्षित असावे.
