Transparencyपारदर्शकता
Accounts, rates and decisions are placed before members in plain language, every year.हिशोब, दर व निर्णय दरवर्षी सभासदांसमोर सोप्या भाषेत मांडले जातात.

Self-reliance, trust and service to the teaching community.स्वावलंबन, विश्वास आणि शिक्षक बांधवांची सेवा.
A credit co-operative society registered with the Registrar of Co-operative Societies. Not a bank; not regulated by the RBI; deposits are not DICGC-insured.सहकारी संस्था निबंधकांकडे नोंदणीकृत सहकारी पतसंस्था. ही बँक नाही; रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली नाही; ठेवी DICGC विमासंरक्षित नाहीत.
Chhatrapati Shivaji Co-operative Credit Institution is a credit co-operative society formed by and for teachers in Kolhapur. Members pool their savings, and the society lends those savings back to members on fair terms — for a home, for a family need, or for the equipment a classroom requires. Every rupee stays within the teaching community that raised it.
छत्रपती शिवाजी सहकारी पतसंस्था ही कोल्हापूरातील शिक्षकांनी, शिक्षकांसाठी स्थापन केलेली सहकारी पतसंस्था आहे. सभासदांच्या बचतीतून जमा झालेला निधी घरासाठी, कौटुंबिक गरजेसाठी किंवा वर्गासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी सभासदांनाच रास्त अटींवर कर्जरूपाने दिला जातो.

Accounts, rates and decisions are placed before members in plain language, every year.हिशोब, दर व निर्णय दरवर्षी सभासदांसमोर सोप्या भाषेत मांडले जातात.
Money raised from teachers is lent back to teachers, and stays within the community.शिक्षकांकडून जमा झालेला निधी शिक्षकांनाच दिला जातो व समुदायातच राहतो.
The society is registered and audited under the co-operative societies framework.पतसंस्था सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत असून लेखापरीक्षणाधीन आहे.
One member, one vote — the society belongs equally to everyone who joins it.एक सभासद, एक मत — पतसंस्था प्रत्येक सभासदाची समान मालकीची आहे.
Loan schemeकर्ज योजना
Loan scheme of 3 lakh for retired teachers.सेवानिवृत्त सभासदांना रु. ३ लाख कर्ज देणारी योजना
Loan schemeकर्ज योजना
Up to 45 lakhs- Loan disbursement capacity at a single point of time.
Deposit schemeठेव योजना
Member Welfare Deposit – If a member dies of any cause while in service, a refund of 10 times the accumulated Member Welfare Deposit is paid. (Total amount deposited: Rs. 50,24,000/-)सभासद कल्याण ठेव – सेवेत असताना कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जमा सभासद कल्याण ठेवीच्या १० पट रक्कम परतावा केली जाते. (एकूण जमा रक्कम रु. ५०,२४०००/-)

Members can obtain teaching and learning equipment — laptops, tablets and classroom devices — and repay in equal monthly instalments with no interest component added by the society.सभासदांना लॅपटॉप, टॅबलेट व वर्गोपयोगी साधने उपलब्ध. पतसंस्थेकडून व्याज न आकारता समान मासिक हप्त्यांत परतफेड.

Card issuance for members, usable for withdrawal, transfer and e-commerce payments through the society's sponsoring partner network.सभासदांसाठी कार्ड वितरण — रक्कम काढणे, हस्तांतरण व ई-कॉमर्स व्यवहारांसाठी भागीदार नेटवर्कमार्फत वापरता येते.

Safe deposit lockers at the head office in several sizes, with size-based annual charges and nominee registration at the time of allotment.मुख्य कार्यालयात विविध आकारांचे सुरक्षित लॉकर. आकारानुसार वार्षिक शुल्क व वाटपाच्या वेळी वारसनोंद.
Namaskar! Let me know if you have any questions.नमस्कार! काही प्रश्न असल्यास जरूर विचारा.
I have a questionमला प्रश्न विचारायचा आहे